द्रौपदीचे रक्षण
तये द्रुपदीकारणें लागवेगें। त्वरें धांवतु सर्व सांडूनि मागें। कळीलागिं जाला असे बोध्य मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
द्रौपदीसाठी भगवंत सर्व काही सोडून लगेच धावत सुटला आणि त्याने तिची लाज राखली. या कलियुगात त्याने बुद्ध बनून मौन धारण केले आहे. तात्पर्य, तो भक्तांचा कैवारी असून भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
pocketpage.in
The Protection of Draupadi
तये द्रुपदीकारणें लागवेगें। त्वरें धांवतु सर्व सांडूनि मागें। कळीलागिं जाला असे बोध्य मौनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
For Draupadi's sake the Lord abandoned everything and rushed at once to protect her honor. In this age of Kali, he has taken the form of the silent Buddha. In short, he is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in