दुष्ट वासना व सारासार विचार
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे । मना धर्मता नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सार विचार राहो ॥
हे मना, दुष्ट वासना बाळगू नकोस. कधीही पाप-बुद्धी ठेवू नकोस. आपला धर्म आणि नीती कधी सोडू नकोस. नेहमी अंतरात सारासार विचार करीत जा.
pocketpage.in
Shun Evil Thoughts, Keep Discernment
मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे । मना धर्मता नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सार विचार राहो ॥
O mind, do not harbor evil desires, and never entertain sinful thoughts. Never abandon your righteousness and morality. Always keep discerning right from wrong within.
pocketpage.in