द्वैतरहित शाश्वत भेट
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना । मनीं मानसीं द्वैत कांहीं बसेना । बहूतां दिसां आपुली भेटि जाली । विदेहीपणें सर्व काया निवाली ॥
एकदा का परमात्म्याचा अनुभव आला की दुसरे काही दिसत नाही. मनामध्ये चुकूनही द्वैतभाव येत नाही. बऱ्याच काळानंतर (जन्मांतर) आपले जे मूळ स्वरूप त्या परमात्म-तत्त्वाशी भेट झाली की देहभान विसरून जाते, दु:खे नाहीशी होतात आणि जीवाला शांतता लाभते.
The Lasting Union Beyond Duality
कदा वोळखीमाजि दूजें दिसेना । मनीं मानसीं द्वैत कांहीं बसेना । बहूतां दिसां आपुली भेटि जाली । विदेहीपणें सर्व काया निवाली ॥
Once the experience of God is gained, nothing else appears at all, and not even by mistake does a sense of duality arise in the mind. After a long time, across lifetimes, when one's own true self finally meets that Supreme Reality, awareness of the body is forgotten, sorrows disappear, and the soul finds lasting peace.