एका रामाचीच आस
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे । जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥
हे मना, एका रामावाचून तू काहीच्ही आशा धरू नकोस. स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस. वेद, शास्त्रें व पुराणें ज्या ईश्वराची स्तुती करतात, त्याची स्तुती करणे हेच योग्य होय.
pocketpage.in
Hope in Rama Alone
मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तूं रे । जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें । तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥
O mind, place your hope in nothing but Rama alone. Do not praise any person merely for selfish ends. It is fitting only to praise that God whom the Vedas, scriptures, and Puranas themselves glorify.
pocketpage.in