एकच खूणगाठ जीवाशी
मना सज्जना यक जीवीं धरावें। जनीं आपुलें हीत तूंवां करावें। रघूनायेकावीण बोलों नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो॥
हे माझ्या सज्जन मना, एकाच गोष्टीची खूणगाठ जीवाशी बांधून ठेव. जीवनामध्ये तू आपले कल्याण साधून घे. त्यासाठी प्रभू रामावाचून इतर काहीही बोलण्याचे सोडून दे व मनामध्ये सतत रामाचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर.
pocketpage.in
Keep Rama in Constant Thought
मना सज्जना यक जीवीं धरावें। जनीं आपुलें हीत तूंवां करावें। रघूनायेकावीण बोलों नको हो। सदा मानसीं तो निजध्यास राहो॥
O my good mind, hold fast to this one resolve and secure your own true good in life. For that, give up speaking of anything other than Lord Rama, and strive to keep him constantly in your inner awareness.
pocketpage.in