एकवचनी रामाचा आदर्श
भजाया जनीं पाहतां राम एकु। करी बाण ऐकु मुखीं शब्द एकु। क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू। धरा जानकीनायकाचा विवेकु॥
प्रभू राम हा एकबाणी व एकवचनी आहे. भक्ती करण्यास त्याच्यासारखा देव नाही. त्याचे चरित्र अवलोकन केल्यास सर्वांचा उद्धार होतो, अशा त्या जानकीनायक रामाचा विचार बाळगावा.
pocketpage.in
Rama, True to His Word
भजाया जनीं पाहतां राम एकु। करी बाण ऐकु मुखीं शब्द एकु। क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू। धरा जानकीनायकाचा विवेकु॥
Looking among all beings to worship, Lord Rama alone stands as true to his word and his single arrow. There is no god like him to devote oneself to. Observing his life brings deliverance to all, so hold fast to the wisdom of Rama, Janaki's Lord.
pocketpage.in