गजेंद्रमोक्ष
गजेंद्रू महां संकटीं वास पाहे। तयाकारणें श्रीहरी धांवताहे। उडी घातली जाहला जीवदानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
गजेंद्रावर प्राणांवरचे संकट आले, तेव्हा त्याच्यासाठी भगवंत धावत गेला. त्याने उडी मारून गजेंद्राचे प्राण वाचविले. अशा प्रकारे भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाही.
pocketpage.in
The Rescue of Gajendra
गजेंद्रू महां संकटीं वास पाहे। तयाकारणें श्रीहरी धांवताहे। उडी घातली जाहला जीवदानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
When Gajendra the elephant king faced mortal danger, the Lord rushed to his rescue. He leapt in and saved Gajendra's life. In this way the Lord is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in