गर्भवासाचे दुःख
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तेचि मोठी । निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं । अधोमूख रे दुख त्या बाळकासी ॥
गर्भवासात, आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात. गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव उकडून निघतो. म्हणून गर्भवास अतिशय दु:खमय आहे.
pocketpage.in
The Suffering of the Womb
बहू हिंपुटी होइजे मायपोटीं । नको रे मना यातना तेचि मोठी । निरोधें पचे कोंडिलें गर्भवासीं । अधोमूख रे दुख त्या बाळकासी ॥
Dwelling in the mother's womb, the soul must endure tremendous suffering. Confined there with the face turned downward and hemmed in on every side, it feels utterly stifled and scorched. For this reason, life in the womb is exceedingly painful.
pocketpage.in