गुप्त परब्रह्माचे खरे स्वरूप
असे सार साचार तें चोरलेसे। येहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे। निराभास निर्गूण तें आकळेना। अहंतागुणें कल्पितां ही कळेना॥
संपूर्ण विश्वाचे सार असलेले व सत्य असलेले परब्रह्म हे गुप्त असते. ते दृष्टीला दिसत नाही. डोळ्यांना जे दिसते तो भास आहे, सत्यस्वरुप नव्हे. माणसाला अहंकार असल्यामुळे कितीही कल्पना केली तरी आभासरहित व त्रिगुणातीत असलेल्या परमात्म्याचे स्वरूप जाणणे शक्य होत नाही.
The Hidden Truth Beyond the Ego
असे सार साचार तें चोरलेसे। येहीं लोचनीं पाहतां दृश्य भासे। निराभास निर्गूण तें आकळेना। अहंतागुणें कल्पितां ही कळेना॥
The essence and truth of the entire universe, the Supreme Being, remains hidden and unseen. What the eyes perceive is mere illusion, not the true form. Because of the ego, no matter how much one imagines, it is impossible to grasp the true nature of the Supreme, which is free of illusion and beyond the three gunas.