गुरुकृपेवाचून ज्ञान नाही
म्हणे दास सायास त्यांचे करावे। जनीं जाणता पाय त्यांचे धरावे। गुरूअंजनेंवीण ते आकळेना। जुनें ठेवणें मीपणें ते कळेना॥
श्रीसमर्थ रामदास म्हणतात की, आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावे. गुरूने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही, म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेल्या शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही.
pocketpage.in
No Knowledge Without the Guru's Grace
म्हणे दास सायास त्यांचे करावे। जनीं जाणता पाय त्यांचे धरावे। गुरूअंजनेंवीण ते आकळेना। जुनें ठेवणें मीपणें ते कळेना॥
Ramdas says: seek out the one who knows the Self and surrender at his feet. Without the guru opening one's inner eye, Self-knowledge does not arise, and so a person fails to recognize the eternal treasure already within.
pocketpage.in