गुरुकृपेवाचून न दिसणारा परमेश्वर
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले। तया देवरायासि कोणी न बोले। जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरुवीण तो सर्वथा ही न दीसे॥
ज्या ईश्वरापासून त्रैलोक्य निर्माण झाले, त्या ईश्वराला कोणी विचारत नाही, त्याचा शोध घेण्याची कोणी तसदी घेत नाही. हा जो परमेश्वर आहे तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्त आहे. गुरुकृपेशिवाय तो कधीही दिसत नाही.
pocketpage.in
God Revealed Only Through the Guru's Grace
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले। तया देवरायासि कोणी न बोले। जगीं थोरला देव तो चोरलासे। गुरुवीण तो सर्वथा ही न दीसे॥
No one even questions the God from whom the three worlds themselves were created, nor does anyone trouble to search for him. This Supreme Being, being extremely subtle, remains hidden, and without the guru's grace, he can never be seen.
pocketpage.in