हनुमंताचा स्वामी राम
मना सज्जना हीत माझें करावें । रघूनायका दृढ चित्तीं धरावें । महाराज तो स्वामि वायूसुताचा । जना उधरी नाथ लोकत्रयाचा ॥
हे माझ्या सज्जन मना, प्रभू रामाला माझ्या अंत:करणात दृढपणे धरून ठेवून माझे कल्याण कर. कारण हनुमानाचा स्वामी प्रभू राम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो लोकांचा उद्धार करणारा आहे.
pocketpage.in
Rama, Lord of Hanuman
मना सज्जना हीत माझें करावें । रघूनायका दृढ चित्तीं धरावें । महाराज तो स्वामि वायूसुताचा । जना उधरी नाथ लोकत्रयाचा ॥
O my good mind, do what is good for me by holding Lord Rama firmly in my heart. For that Lord Rama, master of Hanuman, is the ruler of the three worlds and the redeemer of all people.
pocketpage.in