हरिचिंतनाने प्रपंचाची आसक्ती दूर
देहादिक प्रपंच हा चिंतियेला। परी अंतरीं लोभ निश्चीत ठेला। हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
मनुष्य हा आपल्या देहाचा व प्रपंचाचाच विचार करीत असतो. त्यामुळे मनात प्रपंचाची आसक्ती निर्माण होते. म्हणून मनुष्याने भगवंताच्या चिंतनाने मुक्तिरूप स्त्री वरावी. त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी.
pocketpage.in
Contemplating God Frees One from Worldly Ties
देहादिक प्रपंच हा चिंतियेला। परी अंतरीं लोभ निश्चीत ठेला। हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
A person constantly dwells on thoughts of the body and worldly life, and this breeds attachment to worldly existence. Therefore one should woo liberation itself, as a bride, through contemplation of Hari. For this, one should always keep the company of saints.
pocketpage.in