हरिकीर्तनात तल्लीनता
हरिकीर्तनें प्रीति रामीं धरावी। देहेबुधि नीरूपणीं वीसरावी। परद्रव्य आणीक कांता परावी। येदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥
भगवंताचे कीर्तन करताना रामाच्या प्रेमात रंगून जावे. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचे विवेचन करताना देहभान विसरून जावे. तसेच परद्रव्य व परस्त्री यांचा लोभ पूर्णपणे सोडून द्यावा. हे मना, यासाठी सर्व प्रयत्न करावे.
pocketpage.in
Absorption in Hari's Kirtan
हरिकीर्तनें प्रीति रामीं धरावी। देहेबुधि नीरूपणीं वीसरावी। परद्रव्य आणीक कांता परावी। येदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥
While singing Hari's praises, immerse yourself in love for Rama. While reflecting on God's formless nature, forget bodily awareness altogether. Likewise, give up entirely any craving for another's wealth or another's wife. O mind, make every effort toward this.
pocketpage.in