हितासाठी सत्य व शास्त्रशोध
हिताकारणें बोलणें सत्य आहे। हिताकारणें सर्व शोधूनि पाहें। हिताकारणें बंड पाषांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
हितासाठी खरे बोलणे गरजेचे असते. आपल्या कल्याणासाठी शास्त्र-ग्रंथांचा शोध घे. आपल्या हितासाठी भगवंताचा द्रोह करणे व दांभिकपणे वागणे या गोष्टी तू सोडून दे. ज्यामुळे वाद-विवाद संपतात, ते संभाषण हितकारक असते.
pocketpage.in
Truth and Scriptural Inquiry for One's Good
हिताकारणें बोलणें सत्य आहे। हिताकारणें सर्व शोधूनि पाहें। हिताकारणें बंड पाषांड वारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी॥
Speaking the truth is necessary for one's own good; search out everything thoroughly for the sake of that good. Study the scriptures for your welfare, and give up betraying God or acting hypocritically for selfish ends. Conversation that ends dispute is beneficial.
pocketpage.in