जग मृत्युभूमी, अहंकार
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी । चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥
हे मना, खरे तर हे जग म्हणजे मृत्युलोक होय. तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी, मी करीत असतात. आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात, पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते.
pocketpage.in
This World, the Land of Death
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी । चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥
O mind, in truth this world is nothing but the land of death. Yet as long as they live, everyone keeps saying me, me. Everyone believes themselves to be immortal, but the moment death strikes, they must suddenly leave everything behind and depart.
pocketpage.in