ज्ञानचक्षूंनीच होते परमात्म्याचे दर्शन
जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना। भवा भक्षितां रक्षवेना। क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥
चर्मचक्षूंनी परमात्म्याचे दर्शन होत नाही. ज्ञानचक्षूंनी त्याचे दर्शन झाले की सर्व दृश्य जगताची काहीच सत्ता नसल्याचे कळून येते व तो अक्षय मोक्ष देतो. तो मोठा दयाळू आहे. साक्षीपणाने तो भक्तांचा कैवार घेतो.
pocketpage.in
Seen Only Through the Eye of Wisdom
जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना। भवा भक्षितां रक्षवेना। क्षयातीत तो अक्षय मोक्ष देतो। दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो॥
The Supreme cannot be seen with the eyes of flesh; only the eye of wisdom reveals him, and with that sight one realizes that the whole visible world has no real existence at all, and he grants imperishable liberation. He is deeply compassionate, and as witness he takes the side of his devotees.
pocketpage.in