ज्ञानचक्षूंनीच परब्रह्म दिसे
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे। जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे। जगीं पाहतां पाहणें जात आहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
परब्रह्म ही वस्तू डोळ्यांनी दिसत नाही. ज्ञानचक्षूंनीच ती पाहता येते. ज्ञानचक्षूंनी पाहात असता ते पाहणेही लोप पावते आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही. हे मना, अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा शोध घे.
pocketpage.in
Only the Eye of Knowledge Sees Brahman
जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे। जगीं पाहतां ज्ञानचक्षीं न रक्षे। जगीं पाहतां पाहणें जात आहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
Brahman cannot be seen with physical eyes; it can only be perceived through the eye of knowledge. And when perceived that way, even the act of seeing dissolves, leaving nothing but Brahman itself. O mind, seek that infinite Brahman.
pocketpage.in