काशीचा महिमा व रामनाम
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी। तयेमाजि जातां गती पूर्वजांसी। मुखें रामनामावळी नित्यकाळीं। जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी॥
पुण्याने भरलेली शिवनगरी काशी ही धन्य होय. तेथील यात्रा केल्याने स्वत:स व पूर्वजांनाही उत्तम गती प्राप्त होते. तेथे भगवान शंकर हा सर्व जीवांना हिताची गोष्ट सांगत असतो की मुखाने नेहमी रामनाम घ्या.
pocketpage.in
Kashi's Glory and Ram-Nama
जगीं धन्य वाराणसी पुण्यरासी। तयेमाजि जातां गती पूर्वजांसी। मुखें रामनामावळी नित्यकाळीं। जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी॥
Kashi, the holy city overflowing with merit, is truly blessed; pilgrimage there grants a good afterlife to oneself and to one's ancestors. There, Lord Shankar himself always tells all beings, for their own good, to keep taking Ram's name with their lips.
pocketpage.in