कधीही न ढळणारा अविनाशी परमात्मा
तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा। कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगीं मीपणासी॥
भगवंत हा कधी तुटत नाही, किंवा फुटत नाही. तो अस्थिर होत नाही किंवा आपल्या स्थानापासून ढळत नाही. त्याला कधीही दैन्य येत नाही. मनुष्यास तो चर्मचक्षूंनी दिसत नाही. अहंभावामुळे तो दिसत नाही किंवा त्याचे अस्तित्वही कळत नाही.
pocketpage.in
The Imperishable, Ever Steady Lord
तुटेना फुटेना कदा देवराणा। चळेना ढळेना कदा दैन्यवाणा। कळेना कळेना कदा लोचनासी। वसेना दिसेना जगीं मीपणासी॥
God never breaks or wears away, and he never wavers or falls from his own place. He never experiences want. Ordinary people cannot see him with the eyes of flesh; because of the ego, he remains unseen and even his existence goes unrecognized.
pocketpage.in