कल्की अवताराचे वचन
अनाथां दिनाकारणें जन्मताहे। कलंकी पुढें देव होणार आहे। जया वर्णितां सीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
अनाथ व दीन-दुबळ्यांचेसाठी भगवंत जन्म घेतो. यापुढे कल्की रूपाने तो अवतार घेणार आहे. ज्याचे वर्णन करताना वेदही कुंठित होऊन जातात, तो देव भक्तांचा कैवारी आहे. तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.
pocketpage.in
The Promise of the Kalki Avatar
अनाथां दिनाकारणें जन्मताहे। कलंकी पुढें देव होणार आहे। जया वर्णितां सीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
The Lord is born for the sake of the orphaned and the weak, and in the future he will take the form of Kalki. Even the Vedas grow weary trying to describe him fully, yet this God is the protector of his devotees and never neglects them.
pocketpage.in