कल्पनेची दोन रूपे, अज्ञान व ज्ञान
स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या। स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या। मुळीं कल्पना दो रुपें तेंचि जाली। विवेकें तरी सर्वरुपीं मिळाली॥
विषयांविषयी जी कल्पना स्फुरण पावते, ते अज्ञान होय आणि परब्रह्माविषयी जी कल्पना स्फुरण पावते, ते ज्ञान होय. मुळची एकच कल्पना दोन रुपांत स्फुरण पावते. विवेक धरल्यास ती आत्मस्वरुपामध्ये रमत असते.
pocketpage.in
One Thought, Two Faces: Ignorance and Knowledge
स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या। स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या। मुळीं कल्पना दो रुपें तेंचि जाली। विवेकें तरी सर्वरुपीं मिळाली॥
The thought that arises about sense-objects is ignorance, while the thought that arises about Brahman is true knowledge. Originally a single thought, it manifests in these two forms. When held with discernment, that very thought comes to rest in the nature of the Self.
pocketpage.in