करुणामय, क्रोधरहित भक्त
दिनाचा दयाळु मनाचा मवाळु। स्नेहाळु कृपाळु जनीं दासपाळु। तया अंतरीं क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
ज्याचे हृदय मायाळू आहे, जो अनाथांवर व गरिबांवर दया करतो, जो प्रेमळ आहे, जो कृपाळू आहे आणि जो सेवकांचा सांभाळ करतो. त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल राग मुळीच नसतो. असा भक्त धन्य होय.
pocketpage.in
Compassionate and Free of Anger
दिनाचा दयाळु मनाचा मवाळु। स्नेहाळु कृपाळु जनीं दासपाळु। तया अंतरीं क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee whose heart is tender, who is compassionate to the orphaned and the poor, who is affectionate and kind, and who looks after those who serve him, in whose heart there is no anger toward anyone at all.
pocketpage.in