क्रोध काम मत्सर त्याग
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी । नको रे मदा सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ॥
हे मना, क्रोध हा शेवटी दु:ख देणारा आहे. म्हणून त्यापासून दूर राहा. कामवासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करणारी आहे. म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस. तसेच कुणाचा मत्सर करू नकोस आणि कधी ढोंग करू नकोस.
pocketpage.in
Give Up Anger, Lust, and Envy
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नानाविकारी । नको रे मदा सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभभारू ॥
O mind, anger ultimately brings only sorrow, so keep away from it. Lust breeds many kinds of faults, so do not surrender to it. Likewise, never envy anyone, and never resort to hypocrisy.
pocketpage.in