मौन्य राखून रामकथा
मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी। कथा आदरें राघवाची करावी। नसे राम तें धाम सोडून द्यावें। सुखालागिं आरण्य सेवीत जावें॥
हे मना, व्यावहारिक जगात फारसे बोलू नये. गप्प बसावे. बोलायचे असेल तर मुखाने प्रभू रामाचे गुणगान करावे. जेथे राम नाही, रामाची भक्ती नाही, ते घर सोडून देऊन सुखासाठी अरण्यात जावे.
pocketpage.in
Silence, Save for Rama's Praise
मना रे जनीं मौन्यमुद्रा धरावी। कथा आदरें राघवाची करावी। नसे राम तें धाम सोडून द्यावें। सुखालागिं आरण्य सेवीत जावें॥
O mind, do not speak too much in worldly matters, keep silent. If you must speak, sing the praises of Lord Rama. Wherever there is no Rama, no devotion to him, abandon that house and go to the forest in search of happiness.
pocketpage.in