मीपणा सुटता परब्रह्म गवसते
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे। अतर्कासि तर्की असा कोण आहे। जनीं मीपण पाहतां पाहवेना। तया लक्षितां वेगळें राहवेना॥
मला परब्रह्माचे ज्ञान झाले आहे, असे जो म्हणतो, तो मूर्ख होय. ती वस्तू अतर्क्य आहे, म्हणून तर्काने ती जाणता येत नाही. मीपण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही. एकदा मीपणा सोडून पाहिले की मग परब्रह्माहून वेगळे असे काही उरत नाही.
pocketpage.in
Losing the Ego Reveals the Supreme
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे। अतर्कासि तर्की असा कोण आहे। जनीं मीपण पाहतां पाहवेना। तया लक्षितां वेगळें राहवेना॥
Whoever claims to have gained knowledge of the Supreme is a fool, for that reality lies beyond logic and cannot be grasped through reasoning. As long as the sense of I-ness remains, the Supreme cannot be perceived. But once this ego is set aside, nothing remains separate from the Supreme.
pocketpage.in