मृत्यू अटळ सर्वांस
जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला । परी सेवटीं काळमूखीं निमाला । महां थोर ते मृत्यपंथेचि गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
पूर्वजन्मीच्या कर्मप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो. परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. जगात मोठमोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मागानेच गेले. आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले.
pocketpage.in
Death Spares No One
जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला । परी सेवटीं काळमूखीं निमाला । महां थोर ते मृत्यपंथेचि गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
A person is born according to the deeds of a past life, but in the end walks into the very jaws of death. Even the greatest men who ever lived followed this same path of death. Countless people have been born and have perished up to this day.
pocketpage.in