नामाचा अगाध महिमा
हरिनाम नेमस्त पाषाण तारी। बहू तारिले मानवदेहधारी। तया रामनामीं सदा जो विकल्पी। वदेना कदा जीव तो पापरूपी॥
रामनामाच्या प्रसंगी पाषाण तरंगू लागले. या नामामुळे अनेक मनुष्यांचा उद्धार झाला. ज्याला वाटते की नामामुळे काय होणार? तो मनुष्य पापी असतो व तो मुखाने कधी नाम घेत नाही.
pocketpage.in
The Boundless Glory of the Name
हरिनाम नेमस्त पाषाण तारी। बहू तारिले मानवदेहधारी। तया रामनामीं सदा जो विकल्पी। वदेना कदा जीव तो पापरूपी॥
On the occasion of Ram's name being invoked, even stones began to float. This name has redeemed countless people. Whoever doubts what the name can achieve is himself sinful, for he never takes the name with his own mouth.
pocketpage.in