नामाचे महात्म्य - दोषनाश व पुण्य
जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती। जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
ज्याच्या नामस्मरणामुळे मोठमोठे दोष नाहीसे होतात, ज्याच्या नामस्मरणामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि ज्याच्या नामस्मरणामुळे पुण्यसंचय होतो, त्या रामाचे पहाटेचे वेळी ध्यान करावे.
pocketpage.in
The Name That Destroys Sin and Grants Merit
जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती। जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Chanting whose name dissolves the gravest sins, whose name leads to the highest destiny, and whose name builds a treasury of merit — meditate on that Ram at the break of dawn.
pocketpage.in