नामापरते साधन नाही
मना मछरें नाम सांडूं नको हो। अती आदरें हा निजध्यास राहो। समस्तांमधें नाम हें सार आहे। दुजी तूळणा तूळितां ही न साहे॥
हे मना, नामाचा मत्सर करून ते सोडून देऊ नकोस. नामाबद्दल पूज्य भाव बाळगून त्याचा ध्यास घ्यावा. सर्व साधनांमध्ये नाम हे सार आहे. त्याची कोणत्याही साधनाशी तुलना करता येणे शक्य नाही.
pocketpage.in
The Name Is the Supreme Practice
मना मछरें नाम सांडूं नको हो। अती आदरें हा निजध्यास राहो। समस्तांमधें नाम हें सार आहे। दुजी तूळणा तूळितां ही न साहे॥
O mind, do not begrudge the Name and abandon it. Hold a reverent regard for it and stay absorbed in it. Among all spiritual practices, the Name is the very essence; it cannot be compared with any other means at all.
pocketpage.in