नामात रामाचा वास
मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे। सदानंद आनंद सेऊनि राहे। तयावीण तो सीण संदेहकारी। निजधाम हें नाम शोकापहारी॥
ज्याच्या मुखात राम-नाम असते, त्याच्या हृदयात समाधान असते. त्याला नेहमी आनंद लाभतो. ते सोडून केलेला सर्व खटाटोप हा संशयास्पद असतो. परंतु नाम हे रामाचे घर आहे. तेथे तो नांदतो, म्हणून नाम हे शोक दूर करणारे आहे.
pocketpage.in
The Name Is Rama's Own Abode
मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे। सदानंद आनंद सेऊनि राहे। तयावीण तो सीण संदेहकारी। निजधाम हें नाम शोकापहारी॥
One who has Rama's name on his lips has true contentment in his heart, and he always experiences joy. Any effort undertaken without the Name is questionable. The Name is Rama's own abode, where he himself dwells, and so the Name removes all sorrow.
pocketpage.in