नामघोषाने पापनाश
अती आदरें सर्व ही नामघोषें। गिरीकंदरें जाइजे दूरि दोषें। हरी तिष्ठतु तोषला नामतोषें। विशेषें हरा मानसीं रामपीसें॥
जो कोणी अत्यंत आदराने नामाचा गजर करतो, त्याचे सर्व दोष गिरिकंदरी पळून जातात. जेथे नामाचा गजर होत असतो, तेथे भगवंत हा संतुष्ट होऊन उभा असतो. महादेवाच्या मनाला तर राम-नामाचे वेड लागले आहे.
pocketpage.in
Chanting the Name Destroys Sin
अती आदरें सर्व ही नामघोषें। गिरीकंदरें जाइजे दूरि दोषें। हरी तिष्ठतु तोषला नामतोषें। विशेषें हरा मानसीं रामपीसें॥
Whoever chants the Name with the greatest reverence sees all his faults flee to the mountain caves. Wherever such chanting takes place, God stands there, pleased and content. Even Mahadev's mind is utterly enraptured by Rama's name.
pocketpage.in