नामस्मरणाचे महत्त्व
रघूनायकावीण वायां सिणावें । जनासारिखें वैर्थ कां वोसणावें । सदा सर्वदा नाम वाचें वसों दे । अहंता मनीं पापिणी ते नसों दे ॥
रामाखेरीज काही करणे म्हणजे व्यर्थ शिणण्यासारखे आहे. सामान्य संसारी लोकांप्रमाणे फुकटची बडबड करू नये. जिभेने नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे आणि पापमूलक अहंकार मनात कधीही बाळगू नये.
pocketpage.in
The Power of Remembering God's Name
रघूनायकावीण वायां सिणावें । जनासारिखें वैर्थ कां वोसणावें । सदा सर्वदा नाम वाचें वसों दे । अहंता मनीं पापिणी ते नसों दे ॥
To exert yourself for anything other than Rama is to tire yourself in vain. Do not engage in empty talk like ordinary worldly people. Let your tongue always dwell on the name of God, and never let sinful pride take root in your mind.
pocketpage.in