नाशवंत दृश्य, शाश्वताचा शोध
दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी। अकस्मात आकारलें काळ मोडी। पुढें सर्व जाईल कांहीं न राहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
हे मना, डोळ्यांना जे दिसत आहे ते कल्पानुकल्प राहणारे नाही. आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करून टाकतो. प्रलयकाळी सर्व नष्ट होणार आहे. काहीही उरणार नाही. म्हणून हे मना, जे शाश्वत आहे, त्याचा शोध घे.
pocketpage.in
The Perishable World, the Search for the Eternal
दिसे लोचनीं तें नसे कल्पकोडी। अकस्मात आकारलें काळ मोडी। पुढें सर्व जाईल कांहीं न राहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
O mind, what the eyes see does not last forever; time destroys everything that has taken form. At the great dissolution everything will vanish, nothing will remain. So, mind, seek instead that which is eternal.
pocketpage.in