नम्रता आणि सगुण भक्ती
अती लीनता सर्वभावें स्वभावें। जना सज्जनालागिं संतोषावें। देहे कारणीं सर्व लावीत जावें। सगूणीं अती आदरेंसी भजावें॥
अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागावे. नम्रतेने संत-सज्जनांना संतोष द्यावा. यासाठी देहाची सर्व शक्ती लावावी आणि अत्यंत आदराने सगुण रूपाची उपासना करावी.
pocketpage.in
Humility and Devotion to God's Form
अती लीनता सर्वभावें स्वभावें। जना सज्जनालागिं संतोषावें। देहे कारणीं सर्व लावीत जावें। सगूणीं अती आदरेंसी भजावें॥
Behave toward everyone with the utmost humility. Through this humility, bring contentment to saints and good people. Devote all your bodily strength to this end, and worship God's personal, manifest form with the deepest reverence.
pocketpage.in