निर्गुण ब्रह्माचे ज्ञान
मही निर्मिली देव तो वोळखावा । जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा । तया निर्गुणालागी गूणीं पहावें । परी संग सोडूनि सूखें राहवें ॥
ज्याने पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वराचे ज्ञान करुन घ्यावे. त्याचे ज्ञान होताच जीवाला तत्काळ मोक्ष मिळतो. निर्गुण परमेश्वर सगुण रूपात भरलेला आहे, याचा अनुभव घ्यावा. विषयांचा संग सोडून द्यावा आणि सुखाने राहावे.
pocketpage.in
Knowing the Formless Creator
मही निर्मिली देव तो वोळखावा । जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा । तया निर्गुणालागी गूणीं पहावें । परी संग सोडूनि सूखें राहवें ॥
One should come to know the God who created this earth, for the moment the soul attains this knowledge, liberation follows at once. The formless Lord pervades every form, and one must experience this truth directly. Give up attachment to worldly objects and live in contentment.
pocketpage.in