निर्गुण निराकार परब्रह्म
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं। नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं। म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
परब्रह्म हे पिवळे नाही, पांढरे नाही, श्यामल नाही. ते व्यक्त नाही की अव्यक्तही नाही. ते निळेही नाही. संतांच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास त्या परब्रह्म-तत्त्वाचे दर्शन घडते व मुक्ती मिळते. हे मना, त्या अनंत तत्त्वाचा शोध घे.
pocketpage.in
The Formless, Qualityless Brahman
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं। नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं। म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे। मना संत आनंत शोधूनि पाहें॥
Brahman is neither yellow, white, nor dark; it is neither manifest nor unmanifest, nor is it blue. Trusting the words of saints brings the vision of that truth and grants liberation. O mind, seek that infinite reality.
pocketpage.in