निष्काम रामचिंतन
नको वासना वीषयीं वृत्तिरूपें। पदार्थीं जडे कामना पूर्वापें। सदा राम निष्काम चिंतीत जावा। मना कल्पनालेश तो ही नसावा॥
हे मना, लौकिक गोष्टींबद्दल वासना बाळगल्यास ती वृत्ती बनून जाते. पूर्वजन्मांतील पापांमुळे वैषयिक पदार्थांबद्दल इच्छा होते. म्हणून नेहमी भगवंताचे चिंतन निष्काम भावनेने करावे. कल्पनेच्या राज्यात मनास भटकू देऊ नये.
pocketpage.in
Contemplate Rama Without Desire
नको वासना वीषयीं वृत्तिरूपें। पदार्थीं जडे कामना पूर्वापें। सदा राम निष्काम चिंतीत जावा। मना कल्पनालेश तो ही नसावा॥
O mind, harboring desire for worldly things turns into a fixed habit, desire for sensory objects arises from the sins of past births. Therefore always contemplate God with a desireless attitude, and never let the mind wander into the realm of idle imagination.
pocketpage.in