निष्कपट सत्यवादी भक्त
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
जो निष्कपट वागण्यामुळे जगात प्रिय होतो, जो नेहमी विवेकाने वागतो, खरे बोलणारा असतो व जो कधी खोटे आणि विसंगत बोलत नाही, तो देवाचा भक्त या जगी धन्य होय.
pocketpage.in
Sincere and Ever Truthful
सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी। न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
Blessed is the devotee who, through his sincerity, is dear to all people, who always acts with discernment, speaks the truth, and never utters anything false or inconsistent.
pocketpage.in