नित्यनियमाने नामस्मरण
सदा रामनामें वदा पूर्णकामें। कदा बाधिजेनापदा नित्यनेमें। मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
नेहमी मनापासून रामनाम घ्यावे. नित्यनेमाने नामस्मरण करणाऱ्याला संकटांची बाधा होत नाही. अहंकार आणि आळस सोडून द्यावा व प्रात:काळी रामाचे ध्यान करावे.
pocketpage.in
Steadfast Chanting Wards Off Calamity
सदा रामनामें वदा पूर्णकामें। कदा बाधिजेनापदा नित्यनेमें। मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Always utter Ram's name wholeheartedly. One who chants the name with regular discipline is never troubled by misfortune. Give up all arrogance and laziness, and meditate on Ram at dawn.
pocketpage.in