नुसत्या कल्पनेने भेट नाही
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नहे रे नहे सर्वथा रामभेटी। मनीं कामना राम नाहीं जयाला। अती आदरें प्रीति नाहीं तयाला॥
हे मना, वर्षानुवर्षे केवळ कल्पना केल्यामुळे कधी भगवंताची भेट घडत नाही. ज्याच्या मनात रामाची इच्छा नाही, त्याच्या मनात रामाबद्दल आदरयुक्त प्रेम उत्पन्न होणार नाही.
pocketpage.in
Mere Fancy Cannot Meet God
मना कल्पना कल्पितां कल्पकोटी। नहे रे नहे सर्वथा रामभेटी। मनीं कामना राम नाहीं जयाला। अती आदरें प्रीति नाहीं तयाला॥
O mind, spinning mere fanciful imaginings year after year will never bring you to meet God at all. One whose mind holds no true longing for Rama will never develop reverent love for him.
pocketpage.in