पापसंकल्प त्याग, सत्यसंकल्प
मना पापसंकल्प सोडोनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा । मना कल्पना ते नको वीषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥
हे मना, पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेल्या ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर. विषयांमध्ये सुख असते, अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय-विकारांत बुडल्यास जगात छीथू होते.
pocketpage.in
Abandon Sin, Hold to Truth
मना पापसंकल्प सोडोनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा । मना कल्पना ते नको वीषयांची । विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥
O mind, give up the desire for sin, and always cherish the wish to attain God, the ultimate truth. Do not mistakenly imagine that pleasure lies in sense objects. Sinking into sensory vices brings only disgrace in this world.
pocketpage.in