पहाटे रामाचे मनोहर चिंतन
घनशाम हा राम लावण्यरूपी। महां धीर गंभीर पूर्णप्रतापी। करी संकटीं सेवकाचा कुढावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
मेघाप्रमाणे सावळा असणारा राम हा मूर्तिमंत लावण्य होय. तो मोठा धीरगंभीर असून महाप्रतापी आहे. संकट आले असता तो भक्ताचे रक्षण करतो. म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे.
pocketpage.in
Dawn Meditation on Ram's Splendour
घनशाम हा राम लावण्यरूपी। महां धीर गंभीर पूर्णप्रतापी। करी संकटीं सेवकाचा कुढावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Ram, dark as a monsoon cloud, is beauty incarnate — deeply composed, dignified, and supremely mighty. In times of danger he protects his devotees. So at the break of dawn, keep Ram in your thoughts.
pocketpage.in