परद्रव्य लोभाचा त्याग
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अती स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे । घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठें ॥
हे मना, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये. अत्यंत स्वार्थबुद्धी नको. त्यामुळे पापाचा संचय होऊ लागतो. ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते, ते दुष्कर्म होय. पापे करूनसुद्धा मनासारखे झाले नाही, तर पदरी दु:खच येते.
pocketpage.in
Renounce Greed for Others' Wealth
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें । अती स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे । घडे भोगणें पाप तें कर्म खोटें । न होतां मनासारिखें दु:ख मोठें ॥
O mind, do not covet another's wealth. Do not be excessively selfish, for that accumulates sin. A wicked deed is one whose sinful fruit must later be suffered. And even after sinning, if things still do not turn out as wished, great sorrow is all that remains.
pocketpage.in