प्रभाती रामचिंतन व सदाचार
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधीं वदावा । सदाचार हा थोर सांडूं नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ॥
पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाव घ्यावे. सदाचार हा श्रेष्ठ असतो. तो कधीही सोडूं नये. जो सदाचाराने वागतो, तो मनुष्य या जगात धन्य होतो.
pocketpage.in
Dawn Remembrance and Right Conduct
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढें वैखरी राम आधीं वदावा । सदाचार हा थोर सांडूं नये तो । जनीं तोचि तो मानवीं धन्य होतो ॥
At dawn one should first contemplate God in the mind, and only afterward speak the name of Rama aloud. Right conduct is supreme and must never be abandoned. Whoever lives by right conduct is blessed in this world.
pocketpage.in