प्रह्लादाची अखंड नामभक्ती
महां भक्त प्रह्लाद हा दैत्यकूळीं। जपे रामनामावळी नित्यकाळीं। पिता पापरूपी तया देखवेना। जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना॥
महान भक्त प्रह्लाद हा दैत्यकुळात जन्मास आला, परंतु तो सदासर्वदा रामनामाचा जप करीत असे. त्याचा बाप हिरण्यकशिपू हा अत्यंत पापी होता. त्याने स्वतः कधी नामस्मरण केले नाही आणि प्रह्लादाने केलेले नामस्मरण त्याला कधी पाहवत नसे.
pocketpage.in
Prahlad's Unwavering Devotion to the Name
महां भक्त प्रह्लाद हा दैत्यकूळीं। जपे रामनामावळी नित्यकाळीं। पिता पापरूपी तया देखवेना। जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना॥
The great devotee Prahlad was born into a clan of demons, yet he constantly chanted the name of Rama. His father Hiranyakashipu was an extremely sinful man. He himself never once remembered God's name, and he could never bear to see Prahlad doing so.
pocketpage.in