राम सदैव जवळच आहे
सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहें। अखंडीत भेटी रघुराज योगू। मना सांडि रे मीपणाचा वियोगु॥
हे सज्जन मना, भगवान राम हा सदा सर्वदा आपल्याजवळच असतो. तू शोधून तर बघ. आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मीलन असते. अहंभावामुळे त्या दोघांचा वियोग होतो. म्हणून तो अहंभाव सोडून दे.
pocketpage.in
Rama Is Always Near, Let Go of the Ego
सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहें। अखंडीत भेटी रघुराज योगू। मना सांडि रे मीपणाचा वियोगु॥
Lord Rama is always, at every moment, right beside you, good mind, search and see this truth for yourself. The soul and the Supreme Soul are eternally united; it is the ego that causes their separation. So let go of that ego.
pocketpage.in