रामाचे अतुल सामर्थ्य
बळें आगळा राम कोदंडधारी। महां काळ विक्राळ तो ही थरारी। पुढें मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
धनुष्यधारी राम हा श्रेष्ठ सामर्थ्यशाली आहे. त्याच्यापुढे भयंकर असा महाकाळसुद्धा थरथरा कापत असतो. मग क्षुद्र मनुष्याचा त्याच्यापुढे काय पाड लागणार? म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे.
pocketpage.in
Ram's Might Beyond Compare
बळें आगळा राम कोदंडधारी। महां काळ विक्राळ तो ही थरारी। पुढें मानवा किंकरा कोण केवा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Ram, wielder of the bow, is supremely powerful — before him even the terrifying Great Death trembles. What then can a lowly human do against him? So at the break of dawn, keep Ram in your thoughts.
pocketpage.in