रामाजवळ कायमचा वास
मना पाविजे सर्वही सूख जेथें। अती आदरें ठेवीजे लक्ष तेथें। विवेकें कुडी कल्पना पालटीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
हे मना, ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते, त्या प्रभू रामाच्या ठायी तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव. विवेकपूर्वक वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभू रामाच्याजवळ तू कायमचा राहा.
pocketpage.in
Dwell Always Near Rama
मना पाविजे सर्वही सूख जेथें। अती आदरें ठेवीजे लक्ष तेथें। विवेकें कुडी कल्पना पालटीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
O mind, fix your attention with reverence on Lord Rama, for it is in him alone that complete happiness is found. Discard evil thinking through discernment, and settle yourself permanently near Lord Rama.
pocketpage.in