रामाविना व्यर्थ बडबड
न बोले मना राघवेवीण कांहीं । जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं । घडीनें घडी काळ आयुष्य नेतो । देहान्तीं तुला कोण सोडूं पहातो ॥
हे मना, प्रभू रामाखेरीज इतर कशाबद्दलही बोलू नये. बाष्फळ बडबड केल्याने सुख मिळत नाही. काळ हा क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जात आहे. मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंताशिवाय कोण आहे बरे?
pocketpage.in
Speak Only of Rama
न बोले मना राघवेवीण कांहीं । जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं । घडीनें घडी काळ आयुष्य नेतो । देहान्तीं तुला कोण सोडूं पहातो ॥
O mind, speak of nothing except Lord Rama. Idle chatter brings no happiness. Time is carrying away your life moment by moment. Tell me, who besides God will come to your aid at the moment of death?
pocketpage.in